पूजनीय भारत

नास्तिक मेळावा २०१६ आपले मत
KUMAR
Posts: 5
Joined: Tue Feb 02, 2016 3:16 pm

पूजनीय भारत

Postby KUMAR » Wed Mar 23, 2016 2:43 pm

“भारत ! एक पुजनीय देश” ...

बुद्धीच्या पलीकडे जाणार्या कोणत्याही घटनेचा अथवा वस्तूचा अभ्यास न करता ....सरळ “पुजा” करून मोकळे व्हायचे.
.....डोक्याला जास्त त्रास करून घेयाचा नाही...अशी हि पुजनीय संस्कृती...

उंदीर पूजा ...माकड पुजा...समजू शकतो....पण
वांग्या मध्ये सोंड दिसली... पुजा करायची
ढगा मध्ये आकार दिसला... पुजा करायची
.......
नवीन कॉम्पुटर घेतला .. पुजा करायची
नवीन गाडी घेतली .. पुजा करायची

इथ पासून ते थेट
संविधान पूजा...

.असो...

व्यक्ती पूजा..ग्रंथ पुजा ...स्त्री पूजा...इत्यादी...

हा सगळा पुजेरीपणा एक प्रकारचा भंपकपणा आहे...

कारण ..पूजा करणे याचा दुसरा साधा सोपा अर्थ म्हणजे ...समजून उमजून न घेता..त्या घटनेशी अथवा वास्तूशी
आम्ही किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा खोटा पर्यंत...

एका बाजूला स्त्रियानची देवता म्हणून पूजा करायची.आणि व्यवहारात सर्वाधिक अन्याय स्त्रीवर करायचा.... पुजनीय भंपकपणा

एका बाजूला उंदराची पूजा करायची.आणि उंदीर मारण्याचे औषध घरभर टाकायचे.... पुजनीय भंपकपणा

हा पुजनीय भंपकपणा हि धर्माची देणगी आहे....म्हणून आम्ही धर्म नाकारतो..

Atheist Meet March 2016 | नास्तिक मेळावा.
Register Now on join.maharashtraatheist.com
Mumbai: 26 March 2016, 2PM to 5PM.
KUMAR
Posts: 5
Joined: Tue Feb 02, 2016 3:16 pm

Re: पूजनीय भारत

Postby KUMAR » Mon May 23, 2016 11:05 pm

Test

Sent from my A51f using Tapatalk
User avatar
Ejay_K88
Posts: 13
Joined: Mon Feb 01, 2016 12:16 pm

Re: RE: पूजनीय भारत

Postby Ejay_K88 » Tue May 24, 2016 7:09 am

Regards,
Ajit Komurlekar

Return to “नास्तिक मेळावा २०१६”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest