ओमकार जोशी यांचे गमभन इनपुट साधनाबद्दल आभार.

येथे येऊन ओळख द्या दाखवा
mhatheist
Site Admin
Posts: 4
Joined: Wed Jan 27, 2016 1:36 pm

ओमकार जोशी यांचे गमभन इनपुट साधनाबद्दल आभार.

Postby mhatheist » Sat Jan 30, 2016 11:49 am

आपल्या या फोरम वर मराठी इनपुट ची सुविधा गमभन या टूल द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी सुविधा public domain मध्ये आणल्याबद्दल आमच्यातर्फे gamabhana.com चे आभार.

मराठीत post लिहिण्यासाठी फक्त वरील मेनुतिल एक कोणतातरी पर्याय निवडून type करा . :)
Attachments
Screenshot from 2016-01-30 11-49-13.png
Screenshot from 2016-01-30 11-49-13.png (20.98 KiB) Viewed 476 times

Return to “एकंदर काहीही”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest