My introduction

येथे येऊन ओळख द्या दाखवा
bhavin
Posts: 2
Joined: Fri Jan 29, 2016 8:30 pm

My introduction

Postby bhavin » Fri Jan 29, 2016 8:38 pm

नमस्कार , मी भाविन पाटील.
pramod
Posts: 26
Joined: Sun Jan 31, 2016 8:46 am

Re: My introduction

Postby pramod » Tue Feb 02, 2016 5:08 pm

भाविन,
येथे स्वागत आहे. तुम्ही कुठचे, काय करता, कशात रस आहे?
थोडीशी ओळख द्याल का?
प्रमोद
अमित जोजारे
Posts: 5
Joined: Mon Feb 01, 2016 8:53 pm

Re: My introduction

Postby अमित जोजारे » Tue Feb 02, 2016 5:49 pm

नमस्कार, मी अमित जोजारे.
वय - २८
शिक्षण - ITI - Electronics
व्यवसाय - नोकरी
वास्तव्य - नाशिक.
bhavin
Posts: 2
Joined: Fri Jan 29, 2016 8:30 pm

Re: My introduction

Postby bhavin » Tue Feb 02, 2016 8:59 pm

धन्यवाद.
मी नाशिकचा,
माझी नाशिक मध्ये माझ्या दोन मित्रांसोबत (मयुर कुलकर्णी ,मानस नागपुरे ) भागीदारीत, Web Vision Labs नावाने 'web design आणि development' चा व्यवसाय करणारी उद्योग-संस्था आहे.
मला संगणक, बुद्धिबळ क्षेत्रात रस आहे.
मी पूर्वी एक कडक आस्तिक व्यक्ती होतो. पण त्यातला खोटारडेपणा आणि धार्मिक लुट लक्षात आल्यामुळे, आणि तसे अनुभव सुद्धा आल्यामुळे, मी या सर्व गोष्टींवर थोडा फार विचार करायला सुरुवात केली, पण पूर्णपणे नास्तिकते कडे वळलो नव्हतो.
नंतर मित्रांसोबत (मयुर कुलकर्णी, मानस नागपुरे, संकेत कुलकर्णी ) यांच्यासोबत या विषयावर बऱ्याचदा होणाऱ्या चर्चेतून, नास्तिकता स्वीकारलेल्या व्यक्तींनी यासन्धर्बात share केलेल्या अनेक Facebook पोस्ट्स, त्यातून याबाबतीत असलेले बरेच गैरसमज दूर झालेत.
याबाबतीत व्यवस्थित विचारपूर्वक निर्णय घेऊन नास्तिक झालो.
pramod
Posts: 26
Joined: Sun Jan 31, 2016 8:46 am

Re: My introduction

Postby pramod » Tue Feb 02, 2016 9:02 pm

प्रमोद
User avatar
मयुर
Posts: 19
Joined: Wed Jan 27, 2016 3:50 pm

Re: My introduction

Postby मयुर » Tue Feb 02, 2016 9:05 pm

मयूर कुलकर्णी.
Tech entrepreneur, वेब डेव्हलपर आणि पदव्युत्तर संगणक शास्त्राचा विद्यार्थी.
खूप वर्षांपासून aggressive नास्तिक.
आस्तीकांच्या भावना जपणे मला मान्य नाही :lol:
माझ्या skillsetचा वापर विवेकवादी विचारांच्या प्रसारासाठी करायला आवडेल.

माझी व्यावसायिक माहिती आणि फिलोसॉफी:


क्रुपया इतरांनीही त्यांची माहिती द्यावी.
User avatar
Ejay_K88
Posts: 13
Joined: Mon Feb 01, 2016 12:16 pm

Re: My introduction

Postby Ejay_K88 » Wed Feb 03, 2016 1:29 pm

माझा अल्प परिचय

नाव: अजित कोमुर्लेकर.

शिक्षण: B.Sc.IT

व्यवसाय: नोकरी (विप्रो tech)

वय: 27
Regards,
Ajit Komurlekar
gaurav42
Posts: 4
Joined: Mon Feb 08, 2016 11:50 pm

Re: My introduction

Postby gaurav42 » Tue Feb 09, 2016 7:03 pm

माझा अल्प परिचय

नावः गौरव देशमुख
वयः २१
शिक्षणः B. Tech (Computer Science)
व्यवसायः नोकरी (Software Engineer in Microsoft)
मूळ शहरः कल्याण
सध्याचे वास्तव्यः हैद्राबाद
rrkarad
Posts: 1
Joined: Wed Feb 10, 2016 6:37 pm

Re: My introduction

Postby rrkarad » Wed Feb 10, 2016 6:43 pm

नमस्कार,
मी रवि कराड.
मूळचा लातूरचा,सध्या पुण्यात.
शिक्षण-B.E.(Electrical).
pramod
Posts: 26
Joined: Sun Jan 31, 2016 8:46 am

Re: My introduction

Postby pramod » Thu Feb 11, 2016 8:26 am

मी प्रमोद सहस्रबुद्धे, व्यवसायाने स्ट्र्क्चरल इन्जिनियर, ठाण्यात राहतो. वीसाहुन अधिक वर्षांपासुन अनिसशी सम्बधित. नास्तिकता त्याहुन खुप जास्त जुनी.

चित्र काढण्याची आवड. माझ्या ठाण्यातील स्टुडिओत येण्याचे सर्वांना आमंत्रण.

प्रमोद
प्रमोद

Return to “एकंदर काहीही”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest