My introduction

येथे येऊन ओळख द्या दाखवा
User avatar
मयुर
Posts: 19
Joined: Wed Jan 27, 2016 3:50 pm

Re: My introduction

Postby मयुर » Thu Feb 11, 2016 12:19 pm

pramod wrote:मी प्रमोद सहस्रबुद्धे, व्यवसायाने स्ट्र्क्चरल इन्जिनियर, ठाण्यात राहतो. वीसाहुन अधिक वर्षांपासुन अनिसशी सम्बधित. नास्तिकता त्याहुन खुप जास्त जुनी.

चित्र काढण्याची आवड. माझ्या ठाण्यातील स्टुडिओत येण्याचे सर्वांना आमंत्रण.

प्रमोद


स्टुडिओ कसला आहे? आर्ट स्टुडिओ?
नक्की यायला आवडेल :)
pramod
Posts: 26
Joined: Sun Jan 31, 2016 8:46 am

Re: My introduction

Postby pramod » Thu Feb 11, 2016 5:15 pm

आर्ट स्टुडिओ. मी पेंटिंग्स तैल रंगात करतो.
प्रमोद

Return to “एकंदर काहीही”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest